दत्तात्रेय वामन पोतदार

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार
Dattatray Waman Potdar
जन्म दिनाक: ५ ऑगस्ट १८९०
मृत्यू दिनांक: ६ ऑक्टोबर १९७९

जन्म-ऑगस्ट ५, १८९०

मृत्यू- ऑक्टोबर ६, १९७९
दत्तो वामन पोतदार हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.