धोंडो विठ्ठल देशपांडे

Dhondo Vitthal Deshpande
प्रख्यात समीक्षक, वक्ते, साहित्यिक

मृत्यू दिनांक: १९ जुलै १९९३

१९ जुलै १९९३
१९९३> प्रख्यात समीक्षक, वक्ते, साहित्यिक व “अश्मसार” नावाने राजकीय लिखाण करणारे धोंडो विठ्ठल देशपांडे यांचे निधन. “महाभारत आणि गीता”, “व्यक्तीनिती की समुहनीती”, “मला दिसलेली नाटके” यांखेरीज मर्ढेकर आणि जीए यांच्याबद्दल महत्वाचे ग्रंथ त्यांनी लिहिले.

mss




Listing
d - १९ जुलै १९९३
LS - Dead