दिलीप परदेशी

Dilip Pardeshi
जन्म दिनाक: ०४ नोव्हेंबर २०११

०४ नोव्हेंबर २०११
२०११> एकांकिका व नाटककार दिलीप परदेशी यांचे निधन. मन पिंजर्‍याचे, महाद्वार, फिनिक्स, काजळपूर्वा हे एकांकिका संग्रह, स्वप्न एका वाल्याचे, निष्पाप काळोख देत हुंकार, थेंब थेंब आभाळ, मशरूम्स आर ग्रोइंग, म्हणून मी तुला कुठे नेत नाही. आदी गाजलेल्या नाटकांसह ४५ नाटके त्यांनी लिहिली होती.

दिलीप परदेशी यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

प्रा.दिलीप परदेशी (4-Jan-2017)

नाटककार व साहित्यिक प्रा.दिलीप परदेशी (7-Nov-2017)

mss