डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे

Dr. Chintaman Shridhar Karve
जन्म दिनाक: २५ डिसेंबर १९१४

विज्ञानलेखक डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे यांचा जन्म २५ डिसेंबर १९१४  रोजी झाला.

निळे आकाश, अणुशक्ती शाप की वरदान, चला चंद्राकडे, अणूतून अनंताकडे, अग्निबाण ही त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत.

## Dr. Chintaman Shridhar Karve