३ ऑगस्ट १९३३
१९३३> पुरातत्व संशोधक आणि प्राचीन मंदिर व मूर्तिशास्त्राचे जागतिक दर्जाचे अभ्यासक डॉ. गो.ब. देगलूरकर यांचा जन्म. या विषयावर त्यांनी “मराठवाड्याचा सांस्कृतिक इतिहास”, “महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य व शिल्प”, बिंबब्रह्मा अथवा वास्तुपुरुष, देवगिरी, सूरसुंदरी हे ग्रंथ लिहिले.
mss