(डॉ.) जयंत भानुदास

Dr. Jayant Bhanudas

जन्म दिनाक: ३१ मे १९४५

३१ मे १९४५
१९४५> इंग्रजी व मराठी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक डॉ. जयंत भानुदास परांजपे यांचा जन्म. “श्री. ना. पेंडसे : हस्तलिखित आणि परिष्करणे” या ग्रंथासाठी त्यांना नागपूर विद्यापीठाची डी.लिट मिळाली. “ग्रेस आणि दुर्बोधता” हा ग्रेस यांचे काहिसे मूर्तिभंजनही करणारा ग्रंथ त्यांचा. “ओल्ड लॅम्प फॉर द न्यू” आणि “न्यू डायमेन्शन्स” (दोन्ही इंग्रजीतील समीक्षा) हे त्यांचे आतापर्यंतचे योगदान आहे.

mss




Listing
b - ३१ मे १९४५
LS - Alive