डॉ. के.बी. लेले

Dr. K.B. Lele
जन्म दिनाक: २ नोव्हेंबर १८८२

२ नोव्हेंबर १८८२
१८८२> जादूकलेला वाहिलेले “गुरुकिल्ली” हे नियतकालिक सुरु करणारे “जादूगारांचे जादूगार” डॉ. के.बी. लेले यांचा जन्म. त्यांनी जादूकलेवर काही पुस्तकेही लिहिली होती.

mss