८ ऑगस्ट १९१६
१९१६> लेखक, समीक्षक डॉ. सदाशिव रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म. “काव्यशास्त्रप्रदीप” हा त्यांचा गाजलेला ग्रंथ, तर हॅम्लेट व सवाई माधवरावांचा मृत्यू या नाटकांचे चिकित्सक अभ्यास, “शोकात्म व विश्वरुपदर्शन” हा शोकात्मिकेचे सर्वांगीण विवेचन मराठीतून मांडणारा पहिला ग्रंथ, प्राचीन भारतीय धर्मविचार आणि मराठी संत ही त्यांनी लिहिलेली अन्य पुस्तके होत.
mss