‘यादवकालीन मराठी भाषेचा भाषाशास्त्रीयदृष्ट्या अभ्यासक’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९१४ रोजी झाला. पाच संतकवी, महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय, लीळाचरित्र, मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड – १, प्राचीन मराठी शब्दकोश, गुरुदेव रानडे – चरित्र व तत्त्वज्ञान, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे यांचे १० ऑगस्ट १९९४ रोजी निधन झाले.
डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे
Dr Shankar Gopal-Tulpule
यादवकालीन मराठी भाषेचा भाषाशास्त्रीयदृष्ट्या अभ्यासक
जन्म दिनाक: ५ फेब्रुवारी १९१४
मृत्यू दिनांक: १० ऑगस्ट १९९४
TS-1
TS - 4
TS - 6
TS - 2
TS- 3
TS - 5