डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक

Dr. Vidyadhar Gangadhar Pundlik
जन्म दिनाक: १३ डिसेंबर १९२४
मृत्यू दिनांक: १९८९

ख्यातनाम साहित्यिक डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२४ रोजी झाला.

टेकडीवरचे पीस, देवचाफा, माळ, फॅन्टॅसिया हे कथासंग्रह, चार्वाक, माता द्रौपदी, कुणीकडून कुणीकडे ही नाटके तसेच आवडलेली माणसे (व्यक्तिचित्रे) आणि शाश्वताचे रंग (समिक्षात्मक) ही त्यांची साहित्यसंपदा.

१९८९ मध्ये त्यांचे निधन झाले.

## Dr. Vidyadhar Gangadhar Pundlik