डॉ. वामन दामोदर गाडगीळ

Dr. Waman Damodar Gadgil
मृत्यू दिनांक:  ९ डिसेंबर १९७३

डॉ. वामन दामोदर गाडगीळ हे कथा-कादंबरीकार होते.

विचित्र संसार, चंपी आणि मोरया या कादंबर्‍या; खुसखुशीत मेवा, मुलीच्या लग्नाच्या चटकदार कथा हे त्यांचे कथासंग्रह.

मराठवाड्यातील गद्यविहार हे २३ लेखकांच्या गद्यांचे संपादनही त्यांनी केले.

मृत्यू – ९ डिसेंबर १९७३

mss

# Dr Waman Damodar Gadgil