१९११> “हिंदूपंच”, “कल्पतरू” आणि “सुवर्णमाला” या नियतकालिकांचे संपादन करीत कविता लिहिणारे आणि भाषांतरित करणारे एकनाथ गणेश भांडारे यांचे निधन. “मुक्तांजली” या त्यांच्या संग्रहात शेक्सपियर, वर्डस्वर्थ, टेनिस आदींच्या कवितांचे अनुवाद आहेत. वेश्यागमनाच्या दु्ष्परिणामांवर त्यांनी “कामकंदनकला” हे नाटक लिहिले होते.
Death – 29 june 1911