गजानन मुरलीधर मुळे यांचा जन्म ९ मे १९८३ मध्ये लातुर येथे झाला. ‘कधीच इथे मी’ ह्या त्यांच्या प्रसिध्द कवितासंग्रहाला नुकताच राजकीय स्तरावरील काव्यलेखन सोहळ्यामध्ये, सैला सायनकर यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त झाला. पेश्याने कर्तबगार शिक्षक असलेले मुळे, विवीध विषयांवरील अत्यंत बोलक्या कविता लिहीण्यामध्ये इतके बुडुन जातात की साहित्यकला व कल्पनाशक्ती त्यांच्या नसा नसांमध्ये भिनल्याचा अशा वेळी भास होतो. त्यांचा हा कवितासंग्रह मुक्तरंग प्रकाशनाने प्रकाशित केला व महाराष्ट्राच्या तमाम काव्यप्रेमी रसिकांनी इतका दर्जेदार कविता लिहील्याबद्दल त्यांच्या पाठिवर ही पुरस्काररूपी थापदेखील दिली.
गजानन मुळे
Gajanan Mulye
जन्म दिनाक: ९ मे १९८३
TS-1
TS - 4
TS - 6
TS - 2
TS- 3
TS - 5
![](https://marathisahityik.com/vcards/wp-content/uploads/sites/2/2024/11/banner-sahityik-suchi-850x200-3.jpg)