गणेश दत्ताराम रघुवीर

Ganesh Dattaram Raghuveer


नमस्कार मी गणेश दत्ताराम रागाहुवीर मी गेल्या ७ वर्षापासून गडकिल्ले भ्रमंती करत आहे. मला गडकिल्ले भ्रमंती सोबत किल्यांवर संशोधन करणे आवडते तसेच मी माझ्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थे काम करत असताना गड्कील्यावरील दुर्ग संवर्धन करत असतो आजवर ८० हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमांचे मी नेतृत्व केले आहे. इतिहास संशोधन मंडळ मुंबई त्रामैसिक २०१६ मध्ये दुर्लक्षित किल्ले गुमतारा (भिवंडी ठाणे) येथील किल्यावर संशोधन लेख प्रकाशित झाला तसेच ऑक्टोबर २०१७ मध्ये किल्ले लिंगाणा या किल्यावर संशोधन लेख प्रकाशित झाला दिवाळी अंक २०१७ मध्ये जिद्द,दुर्गांच्या देशा आणि दुर्ग शोध गड्कील्याचा या प्रसिद्ध अंकात किल्यावरील लेख प्रकाशित झाले आहेत.तसेच ४० हून अधिक किल्यांची माहिती वृत्तपत्रातून लावली गेली. मी स्वत सतत गडकिल्ले भ्रमंती करत असल्याने पन्हाळगड विशालगड ६२ किमी अंतर एका दिवसात १९ तासात पूर्ण केले रायगडावरील भवानी कडा व वाघ दरवाजा उतरून चढलो आहे.आत्ताच माझे गडकिल्ले भ्रमंतीचे सलग १०० रविवार पूर्ण झाले आहेत.
गडकिल्ल्यांवर तरुणानी भ्रमंती करावी व अभ्यास करावा तसेच त्याचे संवर्धन करावे या साठी लिखाण करणे हा माझा मूळ उद्देश आहे.
आपला विश्वासू
गणेश दत्ताराम रघुवीर
अध्यक्ष- दुर्ग संवर्धन विभाग सह्याद्री प्रतिष्ठान महारष्ट्र राज्य
(कुलाबा,मुंबई)९७७३६९४८७७


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/ganesh777