15 june १९०६> बर्ट्रांड रसेलच्या “मॅरेज अॅन्ड मॉरल्स” आधारे “विवाह आणि निती” तसेच “इब्सेन : व्यक्ती आणि वाङ्मय”, तसेच “मराठी वाङ्मयाचा परामर्श : आरंभापासून १८७४ पर्यंत” व “ग्रंथाच्या सहवासात” (ग्रंथसमीक्षा) अशी पुस्तके लिहिणारे गंगाधर भाऊराव निरंतर यांचा जन्म. गृहिणी, अर्धांगी, भूकंप या कादंबर्याही त्यांनी लिहिल्या होत्या.
mss