१९ ऑगस्ट १९०३
१९०३> कोशकार, चित्रकार, पत्रकार, संपादक गंगाधर देवराव खानोलकर यांचा जन्म. “प्रतिभा” हे पाक्षिक त्यांनि सुरु केले होते. त्यांचे महत्वपूर्ण साहित्यिक योगदान म्हणजे सात खंडांचा “अर्वाचीन मराठी वाङमयसेवक” हा कोश. याशिवाय “प्रेम आणि विद्वत्ता” हा कथासंग्रह. “वि.का. राजवाडे : व्याक्ती, विचार व कार्य” हा ग्रंथ तसेच श्री. कृ. कोल्हटकर, लाला लजपतराय आदींची चरित्रपुस्तके गर्देंनी लिहिली.
mss