गोदावरी शामराव परूळेकर

Godavari Shamrao Parulekar
जन्म दिनाक: 1908
मृत्यू दिनांक: 1996

(1908-1996)

पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रात मार्क्सवादी पक्षाचे काम गोदावरी परूळेकर व त्यांचे पती ऍड.श्यामराव परूळेकर यांनी अथकपणे केले. ठाणे जिल्ह्यातील वारल्यांना संघटित करून त्यांचा सावकारांच्या शोषणातुन बचाव करणे. हे अवघड काम गोदावरी परूळेकरांनी केले आणि माणुस जागा झाला हे त्यांचे आत्मचीरत्र प्रसिध्द आहे.