जगदिश पटवर्धन

Jagdish Patwardhan

एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

सामाजिक कार्यातही ते आघाडीवर आहेत.

श्री पटवर्धन हे मराठीसृष्टीचे एक प्रमुख लेखक आहेत.

Jagdish Patwardhan
Mumbai