कमल श्रीकृष्ण गोखले

Kamal Shrikrishna Gokhale
शिवपुत्र संभाजी या ग्रंथाच्या कर्त्या
जन्म दिनाक: २७ डिसेंबर १९२४
मृत्यू दिनांक: २००७

शिवपुत्र संभाजी या ग्रंथाच्या कर्त्या कमल श्रीकृष्ण गोखले यांचा जन्म २७ डिसेंबर १९२४ रोजी झाला. .

सुरुवातीला सत्यकथा मासिकातून पुस्तक परीक्षणे, कथा, व्यक्तिचित्रे तसेच तात्कालिक वाङमयीन घडामोडींवर त्यांनी लेखन केले. पुढे गंगाधर गाडगीळ, कुसुमावती देशपांडे, वा. ल. कुलकर्णी, मर्ढेकर, माधव आचवल यांच्यावर लेख लिहिले. साहित्याची भूमी हे त्यांचे पुस्तक.

२००७ साली त्यांचे निधन झाले.

## Kamal Shrikrishna Gokhale