कविता महाजन

Kavita Mahajan
जन्म दिनाक: ५ सप्टेंबर १९६७

जन्म : ५ सप्टेंबर १९६७

या एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच मोठी लोकप्रियता मिळवत असलेल्या मराठी लेखका व कवियत्री आणि सामाजिक संशोधक आहेत. महाराष्ट्राच्या आदिवासी क्षेत्रात राहून तेथील आदिवासींच्या जीवनावर त्यांनी संशोधन केले आहे. सोशल नेटवर्किंग साइट्‌स आणि ब्लॉग या नव्या माध्यमांत लीलया संचार करणार्‍या मराठी लेखकांच्या

पहिल्या पिढीच्या त्या प्रतिनिधी आहेत

कविता महाजन यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

कविता महाजन यांचे मराठीसृष्टीवरील विविध लेख

लेखिका कविता महाजन

कवयित्री कविता महाजन