कृष्णाजी वासुदेव पुरंदरे

Krishnaji Vasudeo Purandare
इतिहास संशोधक
मृत्यू दिनांक: ४ डिसेंबर १९५५

कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते.  “शिवचरित्र साहित्य खंड” १ व ७”, “किल्ले पुरंदर”, “चिमाजी अप्पा” इ. हे त्यांचे लेखन.

४ डिसेंबर १९५५ रोजी त्यांचे निधन झाले.

#Krishnaji Vasudev Purandare