कृष्णाजी राजवाडे

Krushanaji Rajwade
मृत्यू दिनांक: ६ ऑगस्ट १९०१

६ ऑगस्ट १९०१
१९०१> कृष्णशास्त्री राजवाडे यांचे निधन. मालतीमाधव, मुद्राराक्षस, विक्रमोर्वशीय, शाकुंतल, महावीर-चरित ही संस्कृत नाटके त्यांनी सोप्या मराठीत आणली. “अलंकार विवेक”, “ऋतुवर्णन” व “उत्सवप्रकाश” हे ग्रंथही अभ्यासान्ती तयार केले.

mss