लोकमान्य टिळकांचे पहिले चरित्रकार आणि नाटककार कृष्णाजी आबाजी गुरुजी यांचा जन्म ११ जुलै १८४७ रोजी झाला. त्यांनी लिहिलेले “बाळ गंगाधर टिळक” यांचे चरित्र हे मराठीतील लो. टिळकांचे पहिले चरित्र.
“माधवाचार्य चरित्र”, “नाट्यकलेची उत्पत्ती”, “नाटकांची स्थित्यंतरे” आदी पुस्तके त्यांनी लिहिली. “घादरगुडाचा सुभेदार” हे नाटकही लिहिले.