कृष्णाजी आबाजी गुरुजी

Krishnaji Abaji Guruji

जन्म दिनाक: ११ जुलै १८४७
मृत्यू दिनांक: १९२३

१९२३> लोकमान्य टिळकांचे पहिले चरित्रकार कृष्णाजी आबाजी गुरुजी यांचे निधन. “नाट्यकलेची उत्पत्ती”, “नाटकांची स्थित्यंतरे”, “माधवाचार्य चरित्र” आदी पुस्तके त्यांनी लिहिली होती.

mss

——————————-

Birth : 11 july 1847

१८४७> चरित्रकार, नाटककार कृष्णाजी, आबाजी गुरुजी यांचा जन्म. त्यांनी लिहिलेले “बाळ गंगाधर टिळक” यांचे चरित्र हे मराठीतील लो. टिळकांचे पहिले चरित्र. यानंतर “माधवाचार्य चरित्र”, “नाट्यकलेची उत्पत्ती”, “नाटकांची स्थित्यंतरे” ही पुस्तके. “घादरगुडाचा सुभेदार” हे नाटक लिहिले.




Listing
b - ११ जुलै १८४७
d - १९२३
LS - Dead