कृष्णराव गणपतराव साबळे

Krushnarao Ganpatrao Sable
जन्म दिनाक: ३ सप्टेंबर १९२३

३ सप्टेंबर १९२३
१९२३> कृष्णराव गणपतराव साबळे ऊर्फ “शाहीर साबळे” यांचा जन्म. “जय जय महाराष्ट्र माझा” हे राज्याभिमानगीत आणि “महाराष्ट्राची लोकधारा” या प्रयोगांसाठी सुपरिचित असणार्‍या साबळे यांनी “आधुनिक माणसाचा पोवाडा” १९५५ साली लिहिला होता! अनेक मुक्तनाट्ये त्यांनी लिहिली. सादर केली. त्यांच्या आत्मचरित्राचे नावही “माझा पवाडा” असे आहे.

mss