२३ जुलै, १९५६
१९५६> “दुभंग”, “चिनी मातीतील दिवस”, “वडारवेदना” आणि जगभरातील अनेक भाषांत भाषांतरित झालेले मूळ मराठी “उचल्या” या पुस्तकांचे लेखक लक्ष्मण मारुती गायकवाड यांचा जन्म. गायकवाड यांनी साहित्य चळवळीसंबंधी स्फुट लेखनही केले आहे. “उचल्याकार” हीच त्यांची ओळख आजही मराठीत आहे.
mss