माधव पंढरीनाथ शिखरे

Madhav Padharinath Shikhare
जन्म दिनाक: ७ सप्टेंबर १९१६

७ सप्टेंबर १९१६
१९१६> लेखक, पत्रकार माधव पंढरीनाथ शिखरे यांचा जन्म. “स्मृतीची चाळता पाने” आणि रोजनिशीतील पाने” हे त्यांनी “संजय” ह्या टोपण नावाने केलेल्या वृत्तपत्रीय लेखनाचे संग्रह निघाले, तर “अमेरिकन पराराष्ट्र धोरण” आणि “भारतीय संस्कृती” ही त्यांची अनुवादित पुस्तके.

mss