माधव राजाराम कानिटकर

Madhav Rajaram Kanitkar
संस्थापक-संपादक
जन्म दिनाक: २९ ऑक्टोबर १९३०

“प्रपंच”, “मानिनी” व “रुपा” या मासिकांचे संस्थापक-संपादक माधव राजाराम कानिटकर हे यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३० रोजी झाला.

त्यांनी १५ वर्षांत ५० कादंबर्‍या आणि शंभरावर कथा लिहिल्या.

चंदनाची वीणा, आषाढमेघ, कथामाधव ही त्यांच्या कथासंग्रहांची तर ग्रीष्माची चाहूल, जिंदगी, तृष्णा ही प्रकाशित कादंबर्‍यांची काही नावे.

Madhav Rajaram Kanitkar