माधवी मोहीले खापेकर

Madhavi Mohile Khapekar

माधवी मोहीले खापेकर या अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात गेली अनेक वर्षे वास्तव्याला आहेत.

त्यांनी स्वयंप्रेरणेने गजरातमधील गणदेवीस्थित श्री जानकी आईच्या “सावली” पोथीचे हिंदी भाषांतर केले आहे. किंबहूना हे काम त्यांच्याकडून जानकी आईनेच करवून घेतले अशी त्यांची श्रद्धा आहे.