मधुकर सुदामा पाटील

Madhukar Sudama Patil
लेखक, समीक्षक

जन्म दिनाक: २० जुलै १९३१

२० जुलै १९३१
१९३१> लेखक, समीक्षक मधुकर सुदामा पाटील यांचा जन्म. “कवीमन: स्वरुप व शोध, ज्ञानेश्वर व तुकारामांच्या संदर्भात” या त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठात उत्कृष्ट प्रबंधाचे पारितोषिक मिळाले. “दलित साहित्य”, “भारतीयांचा साहित्यविचार”, “साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध” तसेच बालकवी, सदानंद रेगे, इंदिरा यांच्या काव्याचा वेध घेणारे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.

mss




Listing
b - २० जुलै १९३१
LS - Dead