महादेव मोरेश्वर कुंटे

Mahadeo Moreshwar Kunte
फारसी व संस्कृत या भाषांचे जाणकार

जन्म दिनाक: १ ऑगस्ट १८३५

मराठीखेरीज संस्कृत व इंग्रजी भाषांत ग्रंथरचना, काव्यरचना करणारे आणि गुजराती, सिंधी, लॅटिन, फारसी व संस्कृत या भाषांचे जाणकार महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म १ ऑगस्ट १८३५  रोजी झाला.

सोप्या मराठीत “राजा शिवाजी” हे वीररसप्रधान महाकाव्य त्यांनी लिहिले.

“व्हिसिसिट्यूडस ऑफ आर्यन सिव्हिलायझेशन इन इंडिया” या त्यांच्या प्रबंधाला रोमच्या विद्वत्परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत बक्षीस मिळाले होते.

Mahadeo Moreshwar Kunte




Listing
b - १ ऑगस्ट १८३५
LS - Dead