महादेव नामदेव अदवंत

Mahadev Namdev Adawant
जन्म दिनाक: ६ जून १९१४

समीक्षक महादेव नामदेव अदवंत यांचा जन्म ६ जून १९१४ रोजी झाला.

लघुकथाकार म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या अदवंतांचे नाव झाले ते “माणुसकीचा धर्म”, “मनाची मुशाफिरी”, अशा लघुनिबंध संग्रहांमुळे. सहा शाहिरांचे “पैंजण”, “विनायकांची कविता”, “दहा कथाकार” अशी संपादने त्यांनी केली.

# Mahadev Namdev Adawant
# अदवंत, महादेव नामदेव