मामासाहेब देवगिरीकर

Mamasaheb Devgirikar
भारतीय राज्यघटनेचे मराठी भाषांतरकार
मृत्यू दिनांक: २७ जुलै १९७५

२७ जुलै १९७५
१९७५> भारतीय राज्यघटनेचे मराठी भाषांतरकार मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन. स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेणार्‍या देवगिरीकरांनी “गांधीजींच्या आठवणी (दोन खंड)”, “गांधीजींची अहिंसा”, “महाराष्ट्र आणि हिंदूस्थानचा (१८१८ पासून) इतिहास आणि “फिलिपाइन्सचा इतिहास” आदी पुस्तके लिहिली.

mss