मेघना मोरेश्वर पेठे

Meghana Moreshwar Pethe
जन्म दिनाक: ३ डिसेंबर १९५८

मेघना पेठे या मराठी कादंबरी व कथाकार आहेत.
त्यांनी आपल्या लेखनाची सुरूवात कवितांनी केली पण भावना व्यक्त करतांना मर्यादा येतात असे वाटल्याने त्या कथा व कादंबरी लेखनाकडे वळल्या. त्यांच्या मते माणूस हा सतत बदलत असतो, तसेच वेगळे काही तरी करत असतो आणि हेच वेगळेपण लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
जन्म  : ३ डिसेंबर १९५८