मोरो विनायक शिंगणे

Moro Vinayak Shingane
जन्म दिनाक: २२ ऑगस्ट १९२१

२२ ऑगस्ट १९२१
१९२१> नाटककार मोरो विनायक शिंगणे यांचे निधन. “यशवंत-विजया नाटिका” हे इंग्रजी नाटकावर आधारित आहे, तर “कन्या विक्रय दुष्परिणाम” हे नाटक एक पिता धनलोभाने आपल्या मुलीचे लग्न म्हातार्‍याशी लावतो, या कथानकाचे आहे. (याच कथानकावरील “सं. शारदा” हे १८९९ सालचे नाटक अधिक गाजले.)

mss