मृणालिनी दाबके

Mrunalini Dabke


मी गेली ५ वर्षे जर्मनी मध्ये वास्तव्याला असून, मूळची मी मुंबई ची. मला लिखाण, गाणे, खूप आवडते. मी गेली बरीच वर्ष माझ्या स्वतःच्या ब्लॉग वर लिहीत आहे. आम्ही साहित्यिक ह्या ग्रुप वर मी सभासद असून माझी एकही पोस्ट आता पर्यंत ग्रुप वर पब्लिश झाली नाहीये. मला सगळ्या पोस्ट वाचता येतात, पण एकही पोस्ट वर माझी कंमेंट प्रकाशित होत नाही. कारण कदाचित हे असेल की मी ह्या ग्रुप वर रेजिस्टरेड नाहीये. म्हणून पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे.