नाट्यसमीक्षक, टीकाकार, भाषाअभ्यासक आणि इतिहासाचे जाणकार मुकुंद श्रीनिवास कानडे यांचा जन्म ३ डिसेंबर १९३१ रोजी झाला.
त्यांनी “दासबोधाचा भाषासास्त्रीय अभ्यास” ह्या विषयावर पीएच.डी. मिळवली.
त्यांचे नाट्यविषयक ग्रंथ याप्रमाणे – “प्रयोगक्षम मराठी नाटके” यातून १०० वर्षांच्या काळातील नाटकांची वर्णनात्मक सूची. “कालचे नाटककार” जे समीक्षात्मक आणि “मराठी रंगभूमीचा उष:काल” हे त्यांचे प्रमुख लेखन.
## Mukund Shrinivas Kanade