नारायण धारप

Narayan Dharap
जन्म दिनाक: २७ ऑगस्ट १९२५
मृत्यू दिनांक: १८, २००८

जन्म- ऑगस्ट २७, १९२५ मृत्यू- ऑगस्ट १८, २००८)

नारायण धारप हे भयकथा, गूढकथांकरता प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते.
धारपांचा जन्म ऑगस्ट २७, १९२५ रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी.एस्सी.टेक पदवी घेतली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.