नारायण सीताराम फडके

Narayan Sitaram Phadke
जन्म दिनाक: ४ ऑगस्ट १८९४
मृत्यू दिनांक: २२ ऑक्टोबर १९७८

नारायण सीताराम फडके हे मराठी कादंबरीकार होते. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १८९४ रोजी झाला.

फडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

त्यांचा २२ ऑक्टोबर १९७८ रोजी मृत्यु  झाला.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.