गोविंदराव टेंबे

Govindrao Tembe
जन्म दिनाक: ५ जून १८८१ 

संगीतकार, थोर पेटीवादक आणि संगीतसमीक्षक गोविंदराव टेंबे यांचा जन्म ५ जून १८८१ रोजी झाला.

“माझा संगीत व्यासंग” आणि “माझा जीवनविहार” ही त्यांची आत्मपर पुस्तके, तसेच त्यांच्या स्फुट लेखांचे संग्रहदेखील प्रकाशित झाले होते.

गोविंदराव टेंबे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे (9-Oct-2016)

ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (5-Jun-2017)

ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (9-Oct-2017)

ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (7-Jun-2021)

# Pandit Govindrao Tembe