परिमिता संग्राम साने

Mrs. Parimita Sangram Sane

मी औरंगाबाद येथील सरस्वती भुवन या प्राथमिक शाळेत १९८५ पासून शिक्षिका आहे आणि आता याच शाळेची मुख्याध्यापिका आहे. मी कविता, लहान मुलांसाठी लघुकथा, कथामाला वगैरे लिहिते. यातील काही प्रकाशित झाल्या आहेत.