जन्म : १० मे १९५४
भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख नेते असलेले प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू. बहुजन समाजाचे एक महत्त्वाचे नेते असलेल्या प्रकाश आंबेडकर यांना `बाळासाहेब आंबेडकर’ या टोपण नावानेसुद्धा संबोधण्यात येते.
व्यवसायाने वकील असलेले प्रकाश आंबेडकर हे १३व्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे.