प्रा. प्रभाकर तामणे

Prof. Prabhakar Tamane
जन्म दिनाक: २९ ऑक्टोबर १९३१

२९ ऑक्टोबर १९३१
१९३१> ज्यांच्या कथांवर अनेक मराठी आणि “बीवी ओ बीवी” हा हिंदी चित्रपट निघाले, ते प्रा. प्रभाकर तामणे यांचा जन्म. “पुनर्मीलन”, “रात्र कधी संपू नये”, “जीवनचक्र” आदी कादंबर्‍या लिहिणारे तामणे गाजले ते विनोदी कथाकार म्हणून.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

mss