“असावा सुंदर चॉकलेटचा बंगला”, “कोणास ठाऊक कसा”… या बालगीतांचे व ६० हून अधिक पुस्तकांचे कर्ते राजा मंगळवेढेकर यांचा जन्म ११ डिसेंबर १९२५ रोजी झाला.
साने गुरुजींचे चरित्रकार म्हणून त्यांची ओळख. अनेक चरित्रे, देशोदेशींच्या गोष्टींची पुस्तके तसेच हा शोध भारताचा सारख्या पुस्तकमाला त्यांनी लिहिल्या. वसंत नारायण मंगळवेढेकर हे त्यांचे मूळ नाव.
२००६ साली त्यांचे निधन झाले.
mss
## Vasant Narayan alias Raja Mangalvedhekar.
राजा मंगळवेढेकर यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर (11-Dec-2017)
बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर (29-Oct-2019)