राजारामशास्त्री रामकृष्ण भागवत

Rajaramshastri Ramkrushna Bhagwat
पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, वेद, पुराणे, इतिहास यांचे चिकित्सक अभ्यासक

जन्म दिनाक: १८५१

१८५१> पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, वेद, पुराणे, इतिहास यांचे चिकित्सक अभ्यासक राजारामशास्त्री रामकृष्ण भागवत यांचा जन्म. विधवा विवाह सशास्त्र की अशास्त्र, ब्राह्मण व ब्राह्मणी धर्म, मोगल व मोगली धर्म, पार्सी व पार्सी धर्म, हिंदुस्थानचा छोटा इतिहास, मराठी भाषेचे लहानसे व्याकरण आदी ४० पुस्तके त्यांनी लिहिली
होती.

mss




Listing
b - १८५१
LS - Dead