रमाकांत पंढरीनाथ कंगले

Ramakant Pandharinath Kangle
जन्म दिनाक: २७ ऑगस्ट १८९९
मृत्यू दिनांक: २७ जून १९८९ 

रमाकांत पंढरीनाथ कंगले हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांचा जन्म २७ ऑगस्ट १८९९ रोजी झाला.

संस्कृतमधील ज्ञान अर्वाचीन मराठीत आणण्यासाठी “प्राचीन काव्यशास्त्र”, “कालिदासाची नाटके”, “प्राचीन भारतीय राजनीती”, ”कौटिलीय अर्थशास्त्र” आदी पुस्तके त्यांनी लिहिली.

२७ जून १९८९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


रमाकांत कंगले  यांचे छायाचित्र उपलब्ध नाही. आपल्याकडे असल्यास पाठवावे.

# Ramakant Pandharinath Kangle
# कंगले, रमाकांत पंढरीनाथ