रामचंद्र नारायण दांडेकर

Ramchandra Narayan Dandekar

मृत्यू दिनांक: ११ डिसेंबर २००१

11 dec 2001 > वैदिक ग्रंथांच्या सटीप संदर्भसूचीचे पाच खंड पूर्ण करणारे रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन. “वैदिक देवतांचे अभिनव दर्शन” व “हिंदुधर्म : इतिहास आणि आशय” हे ग्रंथ त्यांनी मराठीत लिहिले, परंतु त्यांचे अन्य ग्रंथ इंग्रजीत आहेत.

mss




Listing
d - ११ डिसेंबर २००१
LS - Dead