रामराव कोंडूजी जुमळे

Ramrao Konduji Jumle


मी लेखक आहे. माझे काही लेख, कथा प्रकाशित झाले आहेत. मी ‘अशा तुडविल्या काटेरी वाटा’हे आत्मकथन पुस्तक अ.भा.मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे १३ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झाले आहे. ‘भगवान बुद्धांचा दुःख मुक्तीचा मार्ग’ हे ई-पुस्तक २६ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झाले आहे.