प्रा. रावसाहेब रंगराव बोराडे

Prof. Ravsaheb Rangrav Borade
जन्म दिनाक: २५ डिसेंबर १९४०

कथा-कादंबरीकार प्रा. रावसाहेब रंगराव बोराडे यांचा २५ डिसेंबर १९४० रोजी जन्म झाला. ‘पेरणी, मळणी, राखण, खोळंबा’ मिळून १५ कथासंग्रह. तसेच ‘पाचोळा, सावट, चारापाणी, आमदार सौभाग्यवती’ या कादंबर्‍या. ‘पिकलं पान, विहीर’ ही नाटके आणि काही बालसाहित्य त्यांच्या नावावर आहे.