जस्टिन एडवर्ड अॅबट रेव्ह

Rev. Justin Abbot Edward

मृत्यू दिनांक: १९ जून १९३२

मराठी संतवाङ्मयाचे अभ्यासक रेव्ह. जस्टिन एडवर्ड अॅबट यांनी “पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र” अशी ग्रंथमाला तयार केली. या मालेतून त्यांनी एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा, दासोपंत, रामदास, संत बहिणाबाई अशी १२ पुस्तके इंग्रजीतून लिहिली.

“स्टोरीज ऑफ इंडियन सेंट्स” हा महिपतीकृत “भक्तविजया़” चा अनुवादही अॅबट यांनी, पं. नरहर रा. गोडबोले यांच्या सहकार्याने केला होता.

संतवाङ्मयाप्रमाणेच पुरातत्वीय शिलालेखांचे वाचन, अभ्यास व भाषांतर यांतही त्यांना रस होता.

१९ जून १९३२ रोजी त्यांचे निधन झाले.

#  Rev. Justin Abbot Edward
# अॅबट, रेव्ह. जस्टिन एडवर्ड




Listing
d - १९ जून १९३२
LS - Dead